वटवट सत्यवान !! येथे हे वाचायला मिळाले:
मी मागे कुठेतरी वाचलं होतं की ९७% लोक विचारलेल्या प्रश्नांची योग्य (अचूक, मुद्देसूद किंवा टू द पॉईंट या अर्थी) उत्तरं देत नाहीत. वाचल्यावर ते मला फारच हास्यास्पद आणि अतिशयोक्तीपूर्ण वाटलं. पण त्यात दिलेल्या उदाहरणांवरून ते खरंच असं असतं यावर विश्वास ठेवणं भाग होतं. आता हेच बघा ना.
१. ऑफिसमध्ये पोचायला उशीर झाला की आपला सहकारी विचारतो "काय रे उशीर झाला का आज?" त्यावर आपण म्हणतो "काय यार या ट्रेन्स. जरा पाउस पडला की लेट" वरवर पाहता हे उत्तर बरोबर आहे पण प्रश्न काय होता? "उशीर झाला का?" यावर 'योग्य, अचूक, मुद्देसूद किंवा टू द पॉईंट ...
पुढे वाचा. : ९७