तसेच विजेचे दिवे, टेलिफोन इ. नसणे हे पण नव्या पिढीच्या कल्पनेच्या पलीकडचे आहे.....
हो आताच्या मुलांना कोळसा, विस्तव, शेकोटी, शेगडी या गोष्टी माहित नाहीच.
या मताशी मी सहमत नाहिये. सरकारी कृपेने आता विजेचे दिवे लावण्याचे दिवस भुतकाळात जमा होवुन परत कोळसा, विस्तव, शेकोटी, शेगडीचे दिवस आले आहेत. बाकी कथा अप्रतिम !
अभिजित.