Sanatan Dharma as it is येथे हे वाचायला मिळाले:

मन, वाणी आणि शरीर हे तीन अधिष्ठान आहे. यांच्याकडून जी शुभ व अशुभ कर्मे घडतात, त्याला अनुसरुन मानवाला उत्तम, मध्यम व अधम गति स्थिति प्राप्त होते.तीन स्थिती-
उत्तम मध्यमअधम

तीन अधिष्ठाने-

शरीरमनवाणी

मनाकडून घडणारी तीन पापे-

दुसर्‍याच्या धनाची अभिलाषा.दुसर्‍याचे वाईट व्हावे असे चिंतन.मिथ्या अभिनिवेश. दुराग्रह.

दुराग्रह कोणते?

ईश्वर नाही;
पाप-पुण्य नही;
परलोक नाही;
पूर्वजन्म - पुनर्जन्म नाही, कारण देहावेगळा कोणी आत्मा नाही;
शास्त्रप्रामाण्य मानणे ...
पुढे वाचा. : मन, वाणी व शरिराची पुण्यकर्मे