GuruVision येथे हे वाचायला मिळाले:

प्रश्न साधाच आहे… महिला आरक्षणाची गरजच काय? दोन्ही सभागृहात असलेल्या सर्व व्यक्ती महिलाच आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे…

पौरुषार्थाची चारी चौकट ह्या गीतरामायणातील पंक्तींचा विचार केला तर तिथे कोणि पुरुष सापडेल असे वाटत नाही… पहा विचार करून…

पण तरीही पुनः अवलोकन करायची तयारी आहे आमची…

आणि समजा (मन्जे सजा) आरक्षण हवेच असेल तर ते ३३ टक्काच का? ३१ टक्का किंवा १३ टक्का का नाही?
म्हणजे बघा की मदर ...
पुढे वाचा. : म… हिला आरक्षण हवंय?