याचा अर्थ गीता दातार (प्रातिनिधिक व्यक्ती) आणि 'या क्षणी इथेच' असणाऱ्या चिरंतन सत्यामध्ये श्री. वामनराव पै (प्रातिनिधिक गुरू) आणि चित्तशुद्धी सारख्या काल्पनिक धारणांची दुर्दैवी गफलत आहे. ती दूर केल्याविना गत्यंतर नाही. संजय जी, सविस्तर स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.