परंपरेनुसार सांख्य योगाचे प्रणेते कपिल ऋषींना मानतात. त्यांची सूत्रे आज उपलब्ध नाहीत. गीतेतील दुसऱ्या अध्यायातील सांख्य आणि आपण सांगत असलेला सांख्य योग यात साम्य नाही. आपण मांडत असलेले विचार गौडपादांचा अजातिवाद आणि विवर्त संकल्पनेशी अगदी मिळते जुळते आहेत.
आपण मांडत असलेला सांख्य योग पूर्णपणे अभिनव योग आहे का? असा तांत्रिक प्रश्न विचारल्याबद्दल क्शमस्व. तशी सत्याला परंपरेची आणि लेबल ची गरज नसतेच.