हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
परवा म्हणे दरबार भरला होता. मलिका ए हिंदोस्तान बडी बेगम त्यावेळी रयतेवर चिडल्या. ‘काय लावलाय महागाई आणि कर वाढ? कधी बघावे त्यावरच रयतेच रडण आपल चालूच. काय दुसरा धंदा आहे की नाही?’ सगळे सरदार जमा झाले होते. प्रत्येकाने आपआपले अर्ज दरबारात सादर केले. आता बाकी काही नाही ना म्हणून अर्ज. मग बडी बेगमने त्यांच्या शुद्ध आणि स्पष्ट भाषेत सगळ्यांना आदेश दिला की जा आणि माझ्या रयतेला सांगा की ‘हे सगळ कोणासाठी चालल आहे?’ एकाने मध्येच ‘पंजासाठी’. मग मलिका ए हिंदोस्ता आणखीन भडकल्या ‘अरे फुलांनो, आम रयतेसाठी चालल आहे’. अस म्हटल्यावर सगळ्या सरदारांनी मान ...
पुढे वाचा. : बडी बेगम