मन उधाण वार्‍याचे... » वन नाइट @ कॉल सेंटर येथे हे वाचायला मिळाले:

शनिवार, तारीख ६ मार्च

नेहमीप्रमाणे नाइट शिफ्ट साठी घरून निघालो, बस स्टॉप वर आलो तेव्हा कळला माझ मंगळसूत्र.. आय कार्ड हो :) विसरलो थोडा धावातच आलो घरी आणि घेऊन परत निघालो. बस नाही मिळाली खूप वेळ मग रिक्षाच करावी लागली. एक तर वीकेंडला काम करायची सवय नाही. पण काय करणार अट्रेशन वाढला आहे ना खूप त्यामुळे हो ओटी (ओवरटाइम) करावा लागतोय. त्यातच माझी अशी धावपळ झाली. कंटाळा आला होता एकदम. वाटत होता फोन करून सांगावा नाही येत पण..असो. स्टेशनला आलो, नेहमीची ट्रेन सुटली होती, म्हटला काय होताय हे आज श्याSSS … :(

ट्रेनमध्ये सुद्धा बसायला ...
पुढे वाचा. : वन नाइट @ कॉल सेंटर