गझल आवडली. चेहरे, ऋण, भाषणे विशेष आवडले.

वाहणे कितीक काळ आणखी?
सागरा,.. दिसून जा कधीतरी
 - विचार छान आहे पण ह्या द्विपदीत रदीफातील "जा" ला न्याय मिळत नाही असे वाटते - सकृतदर्शनी नदीच्या अर्थाने घेतले तरी आणि विरहिणीच्या अर्थाने घेतले तरी.
प्रीत ही तुला कधी कळेल का?
..विस्तवामधून जा कधीतरी
 - "इक आग का दरिया है और डूबके जाना है" ची आठवण आली.