नामांकन=(संस्थेला वगैरे)नांव ठेवणे, नेमिंग, नॉमिनेशन.
नामनिर्देशन=निवडणुकीसाठी उमेदवाराने नाव दाखल करणे. [यावरून नामनिर्देशनपत्र=नॉमिनेशन(पेपर)]; खात्याच्या वारसाचे नांव दाखल करणे.
नामनियुक्ती=निवडून न आलेल्या सभासदाची नेमणूक करणे=नॉमिनेशन..
मानांकन=मानवी कौशल्याची तौलनिक क्रमवारी=रेटिंग
नॉमिनी=नामित(व्यक्ती)