माझे जगणे होते गाणे !! येथे हे वाचायला मिळाले:
आजतागायत डॉ. सलील कुलकर्णी यांची ओळख आपल्याला एक अतिशय प्रतिभावान, दर्जेदार व गुणी संगीतकार अन् तितक्याच ताकदीचे गायक अशी होती. या वर्षाच्या सुरूवातीपासून त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे अजून एक दालन रसिकांच्या समोर खुले झाले आहे – अचाट शब्दसामर्थ्य असणारे लेखक सलीलदादा !!
’लोकसत्ता’च्या ’चतुरंग’ पुरवणीमध्ये ते ’म्युझिकली युवर्स’ या नावाचा स्तंभ महिन्यातून दोन शनिवारी लिहीत आहेत. संगीतकाराचे लिखाण म्हणजे संगीताला केंद्रबिंदू ...
पुढे वाचा. : सलीलगाथा