माझ्या मनातलं थोडसं... येथे हे वाचायला मिळाले:
"वृक्षवल्ली आम्हा सोयरी..." आखिल जगाचे गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगातील हे वाक्य..."वृक्षवल्ली आम्हा सोयरी." निसर्गाशी जणु त्यांचे जिव्हाळ्याचे नाते...याच निसर्गाच्या सानिध्यात त्यांना आपल्या भगवंताशी एकरूप होता येते. याच निसर्गाच्या छायेत त्यांना आपल्या परमेश्वराशी मनमोकळेपणाने संवाद साधता येतो. आपल्या सभोवताली असणा-या माणसांपेक्षा या वृक्षवेलींच्या सोबत राहून त्यांना परमेश्वराच्या भक्तीत तल्लीन होता येते. माणसाच्या मनात राग, लोभ, मद, मत्सर, अहंकार अशा अनेक विकार असतात. मात्र निसर्गाच्या मनात...या झाडे, वेलींच्या ...