माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:

खरं तर फ़ेब्रुवारीच्या पहिल्या शनिवारीच अपार्टमेंटच्या ऑफ़िसमधुन घरापर्यंत चालताना चाहुल लागली होती पण गेले कित्येक हिवाळे फ़ेब्रुवारी आणि मार्च म्हणजे कुडकुड नुसती तिथे पानं कुठे शोधा आणि शोधली तरी सापडणारही नाहीत म्हणा...असो...तर काय सांगत होते हां चाहुल लागली होती म्हणजे एका वळणावर थोडं हिरवं कोंबासारखं काही दिसलं तेव्हा भास असेल किंवा नवं गवत असेल ...
पुढे वाचा. : ऋतुराज वनी आ ला