गॅजेट-कीडा येथे हे वाचायला मिळाले:
नुकताच मी कॉल ऑफ ड्यूटी मालिकेतला सर्वात नवीन खेळ खेळून संपवला. 'मॉर्डन वॉरफेअर - २' हा अतिशय सुंदर बनवलेला गेम आहे. इंन्फीनिटी वार्डने अगोदरच्या कॉल ऑफ ड्यूटी मालिकेपासून(COD -1, COD -2 United Offensive etc.) पासून खूपच सुधारणा केली आहे. पहिले गेम्स खेळलेल्यांना माहित असेल, की ...