काय आहे, की माझ्यासारख्या सामान्यजनांना आत्मसाक्षात्कार भले ही नसो, पण 'अहम' असतो. त्या मुळे एखादी गोष्ट झेपत नाही अशी कबुली देण्यापेक्षा ऐकीव माहिती वरून विषयाला फाटे फोडण्याची दुर्बुद्धी वारंवार होते.  भागवत जी, संजय जी- धन्यवाद!