"काय आहे, की माझ्यासारख्या सामान्यजनांना आत्मसाक्षात्कार भले ही नसो, पण 'अहम' असतो. त्या मुळे एखादी गोष्ट झेपत नाही अशी कबुली देण्यापेक्षा ऐकीव माहिती वरून विषयाला फाटे फोडण्याची दुर्बुद्धी वारंवार होते"

तुमच्याकडे इतका जर प्रामाणिकपणा असेल तर न झेपण्यासारखे काय आहे? निराकाराला वजन नाही त्यामुळे न झेपण्याची गोष्टच गैर लागू आहे. अहं केवळ क्षणिक असतो त्याचे काही विषेश नाही, तो काही निराकाराच्या नित्य स्थितीला व्यापू शकत नाही. नाराज होऊ नका, समोर बघा निराकार दिसेल!

संजय