!! मन मानसी !! येथे हे वाचायला मिळाले:
प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा क्षण किंवा प्रसंग असा अचानक घडतो की पुढे तो क्षण घेउनच माणुस पुढली वाटचाल करतो.तो क्षण नकळत आपला किंवा आपण त्याचा पाठलाग करत रहातो !!!!
आता हेच घ्या ना...आपण मस्त धुंदीत गाडी चालवत आहोत.आणि अचानक आपल्या गाडीसमोर कोणी येउन उभे रहाते.तुम्ही जोरदार कचकुन ब्रेक लावता...क्षण..दोन क्षण...अगदी सुन्नतेत जातात...डोळे बंद ,कान बंद..काहि काहीच नाही...असेच काहि क्षण गेल्यावर तुम्ही भानावर येता..मग शिव्यांची लाखोली वाहता...आणि पुढच्या ...
पुढे वाचा. : दैव जाणिले कुणी..