भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc.... येथे हे वाचायला मिळाले:
माझा आणि Local चा संबंध तसा नवा नाही, लहानपणी डोंबीवलीला राहिल्यामुळे Local चांगल्याच परिचयाची आहे, अंबरनाथ Fast लोकल दिसल्यावर मी (लहानपणी) रडायला लागायचो असे माझी आई मला सांगते आणि माझे वडिल आम्हाला त्याच लोकल मधुन घेऊन जायचे, अर्थात असु पण शकते, मला काही आठवत नाही आता.
पण डोंबीवली सोडल्यावर कधी लोकलचा संबंध येईल असे वाटले नव्हते आणि ते सुद्धा तब्बल ९-१० वर्षे पुण्यात काढल्यावर पुन्हा मुंबईत जाईल असे मला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते पण नोकरीमुळे मला पुन्हा मुंबईला जावे लागले आणि लोकल पुन्हा परत आली...डोंबीवली बद्दल सांगायचे तर ...
पुढे वाचा. : मी आणि