मी ही आधी 'नामांकन' च म्हणायचो पण खालील बातमी आचली आणि गोंधळात पडलो.
दुवा क्र. १
टीव्ही
वृत्तविषयक
मालिका आणि
कथाबाह्य
मालिकाविभागात
'आयबीएन
लोकमत'ने
सर्वाधिक ११
मानांकनांची
कमाई करीत
आघाडी घेतली
आहे. 'मी मराठी'
वाहिनीस तीन,
तर स्टार माझा,
सह्यादी
यांना
प्रत्येकी
दोन मानांकने
मिळाली.
इथे 'नामांकन' अस असायला हव होत... बरोबर?