ह्या वेळेस मला उलट प्रश्न विचारयचा आहे...

"कितीही नाही म्हणल तरी..." ही शब्दरचना मराठीशिवाय दुसर्या भाषेत कशी वापरावी? उदा. इंग्रजी ?
कारण ह्यातील नजाकत फारच छान आहे...