निरंकुश येथे हे वाचायला मिळाले:

१) सचिनला भारतरत्न देण्याची मागणी आता सर्वच राजकीय पक्ष करत आहेत. त्याला भारतरत्न मिळणार यात शंका नाही, फक्त कधी मिळतोय हाच प्रश्न आहे. सचिनला भारतरत्न देण्याची मागणी सर्वच पक्षांनी केल्यामुळे त्याला तो मिळाल्यावर "आम्ही मागणी केल्यामुळे सचिनला आत्ता लगेच पुरस्कार मिळाला" अश्या आशयाचे फलक सगळीकडे सगळीकडे लागणार का अशी शंका मला येत आहे.

२) पु. ल. देशपांडे यांचे लेखन आवडत नसणारी माणसे या जगात आहेत याचा मला आत्ताच शोध लागला. मला त्यांचे लेखन न वाचलेली/ऐकलेली माणसे आहेत, मला आंबा न आवडणारी माणसे माहित आहेत. ...
पुढे वाचा. : -