'टाकतोस केर जो इथेतिथे,साफही करून जा.. कधीतरी'...तसेच, 'कैक जीव टांगणीस लागले,हे ऋणा,.. फिटून जा कधीतरी!'... वास्तवात फिरवणाऱ्या रचना.मी सोनाली ताई, स्वागत. आता ... पाहताल दिव्य रत्न माणके! खोल तू अजून जा 'मनोगती' ।