प्रीत ही तुला कधी कळेल का?..विस्तवामधून जा कधीतरी चेहरे खरे तुला बघायचे..?..वेष पालटून जा कधीतरीकाय तीच मिळमिळीत भाषणे!..वादळी ठरून जा कधीतरी!पाहशील दिव्य रत्न-माणके!खोल तू अजून जा कधीतरी .... हे विशेष आवडले, छान गझल !