सुरक्षेवीण हे लावण्य कोणी मागते का?
स्वतः असतोच मी तारण इथे असतीस तर तू

अताशा 'बेफिकिर' वाचाळतो आहे स्वतःशी
असे नसतेच संभाषण इथे असतीस तर तू                       ... व्वा ! 'यमकानुसारी गझल' म्हणजे काय, ह्याची कृपया थोडी माहिती  द्यावी.