लेख आवडला.

नूर हळवी होती आणि जात्या तिचा पिंड जोखमीची तांत्रिक कामे करू शकेल अशा माणसाचा नव्हताच. शिवाय ती धांदरट होती आणि घाईगडबडीत तिच्या हातून काही चुकाही होत असत. शिवाय तिच्या अंगी असलेला एक अतिशय मोठा दुर्गुण म्हणजे तिची सत्यप्रियता. तिच्यावरचे संस्कार इतके प्रभावी होते की हेर झाल्यावरही कुठल्याही परिस्थितीमध्ये खोटं बोलायला तिने साफ नकार दिलेला होता.

 
- ह्यावरून मात्र नूर हेर होण्याच्या योग्यतेची नव्हती असेच जाणवते. परंतु फ्रान्समध्ये वाढल्यामुळे ती अस्खलित फ्रेंच बोलू शकत होती व त्या देशाची तिला सखोल माहिती होती म्हणून अशा परिस्थितीतही ब्रिटिशांनी तिला हेर म्हणून पाठवले असावे.