काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:

आजचा लेख म्हणजे चोरी कशी करावी? या अर्थाने घेउ नका.

तुम्हाला  समजा एखाद्या जुन्या सिरिअल चे भाग पहायचे असतिल, किंवा एखाद्या नेहेमी पहाता त्या सिरिअलचा सुटलेला भाग पहायचा असेल, तर काय कराल? किंवा समजा १९३० सालचा ऑस्कर विनर चित्रपट ’इट हॅपन्ड वन नाईट’ किंवा ती फुलराणी ज्यावरुन बेतले आहे तो चित्रपट  १९६४ सालचा माय फेअर लेडी पहायचा आहे तर काय कराल?

बाजारात जाउन सिडी आणाल बरोबर?  पण या इतक्या जुन्या सिनेमांच्या सिडी उपलब्ध नाहीत- मी स्वतः चेक केलं होतं! पण जर उपलब्ध असतिल तर आजही तोच पहिला चॉइस असेल.

आजकाल तर सिडी फारच ...
पुढे वाचा. : टॉरंट- शाप की वरदान?