मन उधाण वार्याचे... » खर बोलायच औषध – सच की दवाई येथे हे वाचायला मिळाले:
रविवार झोपण्यातच गेला, शनिवारी खूप काम झाला माहीत असेलच तुम्हाला. दुपारपर्यंत नुसता झोपून होतो. डोक ठणकत होता, अजूनही ठणकतच आहे म्हणा. पण प्रसन्न बोलला म्हणून जरा बाहेर पडलो कुठे तरी शांत ठिकाणी जावस वाटत होत. मग गेलो गोराईला जिथून एस्सेल वर्ल्डसाठी बोटी सुटतात. सध्या परीक्षेचा हंगाम असल्याने गर्दी खूपच कमी होती. आता ज्यानी गोराई बघितली असेल तिला काळाईच म्हणाव लागेल, निर्माल्य, कचरा ह्या मुळे पूर्णपणे काळवंडून गेलाय पाणी. मस्त हवा सुटली होती, गारवा जाणवत होता. सगळे घरी जात होते.
आम्ही म्हटला जरा त्या जेटटी वर फेर्या मारुन जाउ घरी. ...