हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
घरी येतांना अनेक ठिकाणी ‘महिला दिनाचे’ फ्लेक्स बघितले. चिंचवडमध्ये महिलांनी बनवलेल्या वस्तूंची ‘प्रदर्शन व विक्री’ सुरु आहे. हे राजकारणी ना कशाचा स्वतःसाठी कुठेही वापर करून घेतील. सगळीकडे ‘महिला दिनाच्या शुभेच्छा’च्या नावाखाली स्वतःचे हसमुख फोटो लावले आहेत. काल मी शिवाजीनगरला मित्रांना भेटायला बस मधून जाताना लेडीज सीटवर बसून प्रवास केला. बऱ्याच दिवसांनी असा लेडीज सीट प्रवास केला. खूप टेन्शन होत. म्हटलं कोणी महिलेने येऊन उठायला सांगितलं तर उठावे लागेल. तस म्हटलं तर बसमध्ये डाव्या बाजूच्या सगळ्या सीट महिलांसाठी ‘आरक्षित’ असतात. कदाचित ...
पुढे वाचा. : महिला आरक्षण