सतीशजी, यशवंतजी, हरिभक्तजी सर्वांचे मनः पुर्वक आभार.सेमिनारच्या गडबडीत शेवटच्या दोन ओळी आठवल्या नाहीत. त्याबद्दल क्षमस्व.परत हसे ती, बाळ श्रीमंत झालाखळी गालावरती जखम ह्रदयाला