बेधुंद येथे हे वाचायला मिळाले:

या वर्षी महाराष्ट्र सुवर्णमहोत्सवी वर्षे साजरा करतोय पण खरंच "जय महाराष्ट्र" म्हणण्यासारखा आहे का आपला महाराष्ट्र सद्य स्थितीला ?

१. गेली १५ वर्षे मी 'लोडशेडींग' हा शब्द ए॑कतोय. कित्येक सरकारं आली आणि गेली पण हा इतका महत्त्वाचा प्रश्न सोडविण्यासाठी एकाही सरकारने ठोस पावले उचललेली नाहीत. गावामध्ये १५-१५ तास वीज नसते आणि आली तर ती रात्रीची येते. शेतकरी आत्महत्या करेन नाहीतर काय. शेतीला पाणी देण्यासाठी वीज नाही तिथे पाणी असूनही काय फायदा ना. देशाचे उर्जामंत्री हे महाराष्ट्राचेच सुपुत्र आहेत आणि गेली काही वर्षे ते उर्जामंत्री म्हणून काम ...
पुढे वाचा. : खरंच का "जय महाराष्ट्र"