हरिभक्तजी, शामजी आणि संजयजी
धन्यवाद. संजयजींची लेखमाला वाचून झालेला आनंद व माझे सदगुरू श्री. वामनराव पै यांच्या बोधातून सतत मिळणारा आनंद मी माझ्या शब्दात मांडायचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच तुम्हा सर्वांच्या प्रगटनाचा आनंद लुटता आला.
आनंद वाटता वाटता आनंद लुटायचा कसा हे ज्यांनी मला प्रथम शिकवले ते माझे सदगुरु या आनंदाचे अधिष्ठान आहेत.
माझ्या आनंदात सहभागी होणाऱ्या तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.