Paresh Prabhu Online येथे हे वाचायला मिळाले:
भागू उसपकर खून खटल्यामध्ये महानंद नाईकची झालेली निर्दोष मुक्तता ही सरकारपक्षाच्या तोंडावरची दुसरी सणसणीत चपराक आहे. गेल्या जानेवारीत सूरत गावकर हत्येच्या पहिल्या खटल्यामध्येही महानंद निर्दोष सुटण्याची नामुष्की सरकार पक्षाला पत्करावी लागली होती. त्याचीच पुनरावृत्ती दुसऱ्या खटल्यातही झाली आहे. सूरत गावकर खटल्यामध्ये महानंदने तिची हत्या केल्याचा कोणताही सबळ पुरावा सरकारपक्षाला सादर करता आला नव्हता आणि तपासकामातही अक्षम्य त्रुटी राहिल्या होत्या, त्यामुळे ""आरोपीला सदर मृत्यूप्रकरणात गुंतवण्याचे सरकारपक्षाचे प्रयत्न भुईसपाट झाले आहेत.'' असा ...
पुढे वाचा. : महानंद पुन्हा निर्दोष