माहितीपर लेख आवडला. शीर्षकावरून तो झाशीच्या राणीबद्दलचा, राणीच्या आजवर न ऐकलेल्या गोष्टींपैकी एखादी सांगणारा आणि जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून लिहिलेला असावा, असे वाटले. पण वास्तविक एका पूर्णपणे अनोळखी स्त्रीची गोष्टरूपी ओळख करून देणारा आहे. आवडला.