Fantastic Five येथे हे वाचायला मिळाले:
ही कथा आहे एका चिमुरड्याची. आई-वडिल एड्सने गेले, म्हणून रस्त्यावर सोडलेल्या चिमुरड्याची. आपल्यासोबत असणाऱ्या, एड्स असणाऱ्या धाकट्या भावाची काळजी घेणाऱ्या मोठ्या भावाची. गेल्या आठवड्यात मला एकानं ही “वनलाईनर’ सांगितली. एका संस्थेत तो गेला असताना, त्याला समजलं, की एका मोठ्या घरातल्या दोन छोट्यांना रस्त्यावर सोडण्यात आलं होतं. कारण एकच, त्यांचे आई-बाबा, म्हणजे त्या घरातील कर्त्या पुरुषाचा मुलगा आणि सून एड्सनं गेले होते. कोणी सांगितलं, संस्थेचं नाव काय, हे काही त्याला आठवत नव्हतं. त्याला आठवत होता, तो फक्त तेवढा एक प्रसंग. त्यानं मला ...
पुढे वाचा. : प्रवास