लेख तर आवडलाच, वाचताना दुसऱ्या महायुद्धातले कितीतरी संदर्भ जागे झाले, आणि माहित नसलेल्या एका ज्योतीची ओळख झाली.
डाकावच्या छळछावणीला भेट दिली असल्याने तेथे तिला किती क्लेश दिले असतील याची खात्री आहे.
स्वाती