वा! वा! अरुंधतीताई खूप दिवसांनी मनोगतला भेट दिली आणि ऐन उन्हाळ्यात अगदी गार गार वाटले. असेच गुलकंद करण्याची कृती माहित असेल तर लिहाल का? पुढच्या उन्हाळ्यात तेही करून बघीन. धन्यवाद.