पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:
प रीक्षेला बसलेले विद्यार्थी पर्यवेक्षक, शिक्षकांचा डोळा चुकवून "कॉपी' करतात. कधी शिक्षकच शाळेचा निकाल चांगला लागावा म्हणून त्यांना त्यासाठी मदत करतात, तर काही वेळा पालकही आपल्या पाल्याला चिठ्याचपाट्या पुरविण्यासाठी केंद्राबाहेर धडपतात अन् ज्यांच्याकडे बंदोबस्ताचे काम सोपविले, ते पोलिसही अनेकदा आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत आपल्या नातलगांना "कॉपी' पुरवितात... असा प्रकार दहावी-बारावीच्या परीक्षेत आता दिसू लागला आहे. गुणांच्या स्पर्धेपेक्षा, किमान उत्तीर्ण व्हावे यासाठी "कॉपी' करणाऱ्यांची संख्या अधिक असते. शालेय जीवनात अशी गैरप्रकाराची सवय ...