जागतिक महिला दिन येथे हे वाचायला मिळाले:

सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची कवाडं खुली केली, त्यांचे ऋणही व्यक्त केले जात नाहीत. महिलाच्या अधिकारासाठी ज्यांनी संघर्ष केला, स्वत:चे जीवन खर्ची घातले, सरकार, समाज तसेच पुरूषप्रधान संस्कृतीशी प्रचंड संघर्ष करून एक उज्ज्वल भविष्य आपल्याच भगिनींच्या ओटीत घातले, अशांचेच या प्रसंगी विस्मरण होताना ...
पुढे वाचा. : जागतिक ‍महिला दिन