"माझे एवढेच म्हणणे आहे की मला मी निवडलेल्या मार्गाने निराकार मिळावा. त्याला तुमची काहीच हरकत नसावी. तसेच तुमच्याच पद्धतीने मी निराकार मिळवला पाहिजे असा तुमचा आग्रह नसावा"

असे तुम्ही म्हणता आहात त्या प्रक्रियेबद्दल मला कुतुहल आहे. तुम्हाला सांगावेसे वाटले तर सांगा माझा आग्रह नाही!

संजय