हा लेख वाचून दुखर्या नसेवर दाब पडला..  माझा कॅनन जरा गंडला आहे... नॉर्मल मोड सोडून सगळ'च व्हाईट +ब्लर+शटर स्पीड आणि ब्लॅक आऊट होत  !

दाखवायला न्यायचाय सर्विस सेंटर ला पण वेळ नाहिये, पुढिल आठवड्यात जाईन...