पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे, शास्त्रीय संगीतातील दिग्गज पं. ओंकारनाथ ठाकूर, पं. दि. वि. पलुस्कर, गंगुबाई हनगल, हिराबाई बडोदेकर यांचे गायन तसेच जुन्या जमान्यातील विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या मुलाखती आपल्याला ऐकायच्या असतील, त्यांच्या भाषण किंवा गायन शैलीचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला आता ते शक्य आहे. कारण आकाशवाणीने गेल्या अनेक वर्षांतील हा खजिना जपला आहे. जुन्या टेपवरील काही दुर्मिळ ध्वनिमुद्रण सीडी आणि कॅसेटवर घेण्यात आले असून ते ...
पुढे वाचा. : खजिना शब्द-स्वरांचा