माझी मी-अशी मी येथे हे वाचायला मिळाले:

पार्किंग म्हटलं की माझ्या नव-याला फार टेन्शन येतं…..अर्थात मी शेजारच्या सीटवर असले तर…!!  कारण नेहेमी गाडीतल्या एयरकंडीशनरच्या थंडगार झुळकीने मला अगदी गाडीत बसल्या बसल्या लगेचंच गाढ झोप लागते.  पण कशी कुणास ठाऊक….. पार्किंगची वेळ आली की आपोआपच जाग येते आणि माझ्या मेंदूत काहीतरी विलक्षण हालचाली होतात. बापडी मी त्या मेंदूच्या आज्ञेचं फक्त पालन करते.  तर माझं काय चुकलं…!!

आता नव-याचं इतकं ड्रायव्हिंग झाल्यानंतर पार्किंगच्या वेळी जर माझी थोडीफार मदत होत असेल तर काय हरकत आहे.  पण ...
पुढे वाचा. : पार्किंग आणि माझा रोड सेन्स !