अर्थ - अनर्थ येथे हे वाचायला मिळाले:


रविवार ७ मार्च २०१० च्या ‘लोकसत्ता’मध्ये संपादक कुमार केतकर यांचा ‘बोहारणींचे अर्थशास्त्र’ हा लेख प्रकाशित झाला आहे. तो लेख येथे वाचता येईल.
जागतिकीकरण, त्याचे परिणाम, बाजाराभिमुख अर्थव्यवस्था (market economy) अशा अनेक गोष्टींना केतकरांचा लेख (ओझरता का होईना, पण) स्पर्श करून जातो. कुमार केतकरांच्या योग्यतेबद्दल आणि विद्वत्तेबद्दल शंकाच नाही, पण स्पष्टच सांगायचं झालं, तर थोडी निराशाच झाली.
लेखाच्या केंद्रस्थानी (आणि शीर्षकात) असलेल्या ‘बोहारीण’ आणि ‘सॉफ्टवेअर इंजिनियर / माहिती तंत्रज्ञान क्षेत्र’ या तुलनेतच गफलत आहे. केतकर ...
पुढे वाचा. : कुमार केतकरांच्या बोहारणी