एक सखी- एक संवाद येथे हे वाचायला मिळाले:

तुझ्यात भिनल्यावरी फिरून चंद्र अर्धा उरे

पुण्यात रहायचो तिथे माझ्या मैत्रिणीचा भाऊ गच्चीवर अभ्यास करायचा. अभ्यास करायचा तर करू देत पण नेमका गाणी लावून अभ्यास करण्याची त्याला सवय होती. त्यामुळे हे साहेब अभ्यासाला बसले की ज्यांना गाणी लावून अभ्यास करता येतो तेवढ्यांनाच अभ्यास करता यायचा. एक दोनदा मैत्रिणीने आणि मी सुद्धा आवाज तरी थोडा कमी कर असे सांगून पाहिले. त्याचा परिणाम अगदी थोडा वेळ टिकायचा ..पुन्हा अभ्यास राहिला बाजूला आणि गाणी सुरु असे असायचे..सुदैवाने त्याच्या आणि माझ्या अभ्यासाच्या वेळा वेगळ्या होत्या,शिवाय परीक्षा तोंडावर ...
पुढे वाचा. : तुझ्यात भिनल्यावरी फिरून चंद्र अर्धा उरे