आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:



`नथिंग इज पर्मनंट, नॉट इव्हन डेथ` -टोनी, (इमॅजिनेरीअम ऑफ डॉ. पर्नासस)

समजा तुम्ही एक नावाजलेले दिग्दर्शक आहात, आणि हॉलीवूडमध्ये एक मोठा थोरला भव्य सिनेमा दिग्दर्शित करताय. चित्रपटामागची कल्पना विक्षिप्त अन् विचार करायला लावणारी आहे. मात्र विचार करण्याची इच्छा नसणा-या प्रेक्षकांसाठी ढोबळ करमणूक अन् नेत्रसुखही भरपूर आहे. चित्रपटाची आधीपासूनच हवा आहे, त्यातनं मुख्य भूमिकेतला कलाकारही भलताच तेजीत आहे. या तरुण नटाने आधीच ऑस्कर मिळवलंय आणि सध्याच्या बहुचर्चित नटांमध्ये त्याची गणना केली जाते. चित्रपट आर्धा पूर्ण झालाय अन् पुढल्या ...
पुढे वाचा. : इमॅजिनेरीअम ऑफ डॉ. पर्नासस- शेवट गोड नसतानाही...