नूरला फ्रान्सतर्फे देण्यात आलेल्या सन्मानाचे नाव कृपया Croix de Guerre (उच्चारी क्वॉ द गह् ) -- शब्दशः अर्थ क्रॉस ऑफ वॉर) असे वाचावे. अनुवादातील मराठी उच्चार आधारभूत मानल्याने आणि माझ्या स्मरणशक्तीने दगा दिल्यामुळे ही चूक झाली आहे. त्याबद्दल उदार मनाने मला क्षमा करावी. मी प्रशासकांनाही अशी विनंती करते की मूळ लेखातही हा बदल करावा. 
या माहितीचा  स्रोत   इथे उपलब्ध आहे.
लेख वाचून आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.

--अदिती