अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:

आपल्या रोजच्या आयुष्यातली अशी कोणती गोष्ट आहे जी आपला पिच्छा कधीच सोडत नाही असे तुम्हाला वाटते? आपण सर्वजण रोज वर्तमान पत्रे चाळतो . ते वर्तमान पत्र कोणच्या तारखेचे आहे, कोणत्या वर्षातले आहे हे तर मुखपृष्ठावरच सुरवातीलाच छापलेले असते. आपल्या दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टींमधे सतत लुडबुड करत असलेली हीच ती तारीख जी आपला एखाद्या सावलीसारखा सतत पाठपुरावा करत राहते. जन्मतारीख म्हणून ही तारीख आपल्याला अगदी जन्मापासून चिकटते. त्यानंतर बाल व तरूण वयातील शिक्षण, पुढे केलेला व्यवसाय, मनोरंजनार्थ केलेला सुट्टीतील प्रवास, नोकरी किंवा व्यवसायातून ...
पुढे वाचा. : काल चक्र व काल ओघ