येथे मानांकन बरोबर आहे.  नामांकनाची कमाई करता येत नाही, मानांकनांची करता येते. ११ मानांकनांची कमाई म्हणजे ११ बाबींमध्ये  गुणवत्तेत किंवा लोकप्रियतेत अग्रस्थानी असलेल्या पहिल्या दोघातिघांत समावेश होणे.