यदा-यदा ही येथे हे वाचायला मिळाले:
ऑस्करचा सोहळा सोमवारी टीव्हीवर डोळे भरून पाहिला. मला मनापासून आवडतो हा सोहळा. 'अॅन्ड द विनर इज्'चा आवाज लॉस एंजल्सच्या त्या खचाखच सभागृहात घुमता क्षणी होणारा टाळ्यांचा कडकडाट...त्यानंतर येणारा भावनांचा पूर...हे सारं काही पाहण्यासारखंच असतं. अनुभवण्यासारखंच असतं.