तुमच्या खास शैलीतला लांब पल्ल्याचा लेख छान झाला आहे. तेवढेच भरघोस धन्यवाद. नूरबद्दल माहीत नव्हते. ह्या लेखामुळे आणखी जाणून घ्यावेसे वाटले. नूरच्या आईचे नाव ओरा रे बेकर होते. बहुधा चुकून नोरा झाले आहे. तसेच माझ्यामते ऍन फ्रँक व नूरची तुलना करता येत नाही. ऍन फ्रँकची कहाणी चटका लावून जाते. नूरचा किस्सा वेगळा आहे. तिचे नैतिक धैर्य प्रेरणादायी आहे.
लेखात काही काही चित्रे टाकायला हवी होती. अधिक उठाव आला असता.
![]() नूर इनायत खान गणवेषात | ![]() मेहबूब खान व मुशर्ऱफ़ खान (उभे) |